CCT North America Series #2 Tournament बददल जाणून घ्या आमच्या खालील लेकामध्ये
CCT North America Series #2 ही एक online tournament आहे. GRID BitSkins यांनी ही स्पर्धा प्रायोजीक केलेली आहे. CCT North America Series #2 हा एक Global Offensive tournament आहे. ही स्पर्धा २५-११-२०२२ ते ११-१२-२०२२ पर्यंत खेळवली गेली आहे. यामध्ये एकुण २४ संघानी भाग घेतला होता. CCT North America Series #2 एकुण बक्षीस रक्क्म $25,000 USD इतकी होती. ही एक B-Tier Tournament आहे.
या स्पर्धेचे स्वरुप कसे होते हे तुम्ही जाणून घ्या-
- यामध्ये १६ संघ Swiss System Format होते.
सर्व matches या Best of 3 होत्या.
- यामध्ये ८ संघ Playoff साठी Qualify होतील.
Playoffs च्या Format बददल माहिती करून घ्या
- Playoff चे Single Elimination Bracket होतील.
- सर्व मॅचेस या best of 3 होत्या.
काल झालेल्या म्हणजेच ११ December रोजी झालेल्या Quarterfinals Match चे संक्षिप्त रुप-
काल Quarterfinals चे सामने झाले ज्यामध्ये ४ सामने खेळले गेले. व ४ सामन्यांमधून एकुण ४ संघाना Semifinal स्थान मिळवण्यात यश मिळाले. पहिला Quarterfinals चा सामना हा paiN वि. EG.W यांच्यात झाला. या सामन्यामध्ये सर्वप्रथम Nuke या Map मध्ये EG.W ने विजय मिळवला परंतु पुढील दोन Map मध्ये paiN ने वापसी केली व दोन्ही Map paiN ने जिंकून घेतले. दुसरा सामना हा DC’ed vs. MIBR यांच्यात झाला. हा प्रथम Vertigo मध्ये खेळवण्यात आला. या Map मध्ये २-१ MIBR ला विजय प्राप्त करण्यात यश मिळाले. नंतर Inferno map मध्ये सुदधा MIBR ने विजय मिळवला.
त्यानंतरचा तिसरा सामना हा COL vs. LOS oNe यांच्यात झाला. हा सामना अतिशय रोमांचक ठरला. या सामन्यामध्ये प्रथम Inferno Map मध्ये LOS oNe विजय मिळवला. परंतु त्यांचा हा विजय जास्त काळ टिकून राहीला नाही. पुढच्या दोन्ही Map मध्ये COL ने विजय मिळवला. व 2-1 अशा फरकाने सामना जिंकला. चौथा सामना हा DTN vs. Noun यांच्यात झाला. चौथा सामना DTN ने Scheduling संघार्षामुळे गमावला.