TEC Community Cup बददल जाणुन घ्या सर्व काही आमच्या खालील लेकात
बहुप्रतिक्षित TEC Community Cup – INNO3D द्वारा समर्थित PUBG PC चे अनावरण LG Ultragear ने केले आहे. TEC Community Cup हा LG Ultra Gear ने प्रायोजीत केलेला आहे. ही एक PlayerUnknown’s Battlegrounds Tournament आहे. ही स्पर्धा २३ जानेवारीला २०२३ चालू होईल व १ फेब्रुवारी २०२३ ला संपेल. या स्पर्धैचा एकुण कालावधी एक महिन्याचा आहे. या स्पर्धेचे एकुण बक्षिस पूल 50,000 INR इतका आहे. हा वेगवेगळया संघात त्यांच्या क्रमवारी नुसता वाटला जाईल. या स्पर्धेमध्ये एकुण ४८ संघ भाग घेतील व एकमेकांविरुदध सामने खेळतील.
LOCO हे या स्पर्धेचे संपुण Broadcast करण्याचे काम करेल. या स्पर्धेसाठी तुम्हांला सर्वप्रथम रोजीस्टेशन करावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या M416 sprays आणि Kar98 snipes चा सन्मान करत आहात का? शीर्ष तीन स्थानांमध्ये सामायिक केलेल्या 50,000 INR च्या मोठ्या बक्षीस पूलसह ते दाखवण्याची ही स्पर्धा आहे!
The Esports Club Community Cup चा Format पुढीलप्रमाणे असे
The Esports Club Community Cup प्रत्येकी 16 संघ तीन गटांमध्ये विभागले जाईल उदा. Group A, Group B आणि Group C. एक ट्विस्ट नेहमीच असतो! जसे की प्रत्येक गटातील पहिले चार संघ एका मोठया बक्षीस रकमेसाठी लढण्यासाठी Grand Final मध्ये जातील. Play-In मधील शीर्ष चार संघ Grand Final मध्ये जातात आणि उर्वरित 12 संघांसोबत स्पर्धा करतात. प्रत्येक गटातील उर्वरित 12 संघ Play-In मध्ये एकमेकांशी भिडतील.
याव्यतिरिक्त, हा १६-संघ गट बहुसंख्य बक्षीस रकमेसाठी PUBG PC Grand Finals मध्ये लढतील!
The Esports Club Community Cup साठीचा बक्षिस पूल जाणून घ्या-
The Esports Club Community Cup साठी एकुण बक्षिस पूल खुप मोठया रक्कमेचा आहे. हा बक्षिस पूल 50,000 INR इतका आहे. या 50,000 INR बक्षिसा साठी सर्व संघ एकमेकांविरुदध भिडतील. यामध्ये पहिल्या नंबरचे स्थान प्राप्त करणाऱ्या संघाला 35,000 INR इतक्या मोठया रक्कमेचे ब क्षि स मिळेल तर दुसऱ्या नंबरचे स्थान प्राप्त करणाऱ्या संघाला 10,000 INR तसेच तीसऱ्या नंबरचे स्थान प्राप्त करणाऱ्या संघाला 5,000 INR इतके बक्षिस मिळतील. एकुणच ही The Esports Club Community Cup स्पर्धा खुप रोमांचक होणार आहे.
Conclusion-
The Esports Club Community Cup ही स्पर्धा २३ जानेवारीला २०२३ चालू होईल व १ फेब्रुवारी २०२३ ला संपेल. आणखी काही Update साठी GosuGamers India वाचत रहा.